पर्यावरणातील बदलामुळे बदलत चाललेली स्तिथी आणि त्यांचे गंभीर परिणाम समजण्यासाठी विध्यार्थी सक्षम व्हावेत आणि यासाठी सर्वांनी मिळून काम करून पर्यावरण वाचवणे या उद्देशाने पर्यावरण वन आणि हवामान मंत्रालयातर्फे नॅशनल स्टुडन्ट्स पर्यावरण स्पर्धेचे आयोजन जुलै ते ऑगस्ट या कालावधीत केले होते.